शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : दुसऱ्या लाटेची शक्यता, निष्काळजीपणा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 11:11 IST

coronavirus, zp, kolhapurnews डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. परदेशांतील आणि दिल्लीतील स्थिती पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नागरिकांनी सॅनिटायझेशन, मास्क आणि सामाजिक अंतर यांबाबतची दक्षता घ्यावी. निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेची शक्यता, निष्काळजीपणा नकोअमन मित्तल यांचे आवाहन

कोल्हापूर : डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. परदेशांतील आणि दिल्लीतील स्थिती पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नागरिकांनी सॅनिटायझेशन, मास्क आणि सामाजिक अंतर यांबाबतची दक्षता घ्यावी. निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.दिवाळीनंतर मित्तल यांनी आरोग्य संस्थांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांनी पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील काही दवाखान्यांना भेटी दिल्या; तर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सकाळी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे हेदेखील उपस्थित होते.या पार्श्वभूमीवर मित्तल म्हणाले, पहिली लाट आली तेव्हा जिल्ह्यात कशी परिस्थिती झाली होती याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे; परंतु आता आपल्याकडे साडेचार हजार बेड तयार आहेत; सध्या नॉन-कोविडचे उपचारही सुरू करण्यात आले आहेत. चाचण्या आणि ट्रेसिंगची कामे सुरूच आहेत. औषधसाठा, पीपीई किट पुरेशी आहेत; तथापि नागरिकांनी यापुढील काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर