शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

corona virus : कोरोना रुग्णसंख्येत रोज अल्पवाढ, केवळ एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 11:37 IST

Coronavirus, CPR Hospital, kolhapur गेल्या पाच दिवसांमध्ये रोज कोरोनाच्या संंख्येमध्ये अत्यल्प प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ही संख्या अतिशय कमी असली तरीदेखील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णसंख्येत रोज अल्पवाढ, केवळ एकाचा मृत्यूनागरिकांनी दक्षता घेण्याची गरज

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांमध्ये रोज कोरोनाच्या संंख्येमध्ये अत्यल्प प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ही संख्या अतिशय कमी असली तरीदेखील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.गेल्या २४ तासांमध्ये नवे ६८ रुग्ण आढळले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या केवळ १०३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरामध्ये ३७२ जणांची तपासणी करण्यात आली असून ४०६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत तर १६४ जणांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली आहे. एकूण मृतांचा आकडा १६३७ झाला आहे.तालुका रुग्णसंख्या

  • आजरा ८४२
  • भुदरगड १२०४
  • चंदगड ११६५
  • गडहिंग्लज १३९१
  • गगनबावडा १४०
  • हातकणंगले ५२०५
  • कागल १६३०
  • करवीर ५५२०
  • पन्हाळा १८३१
  • राधानगरी १२११
  • शाहूवाडी १३०६
  • शिरोळ २४४८
  • नगरपालिका ७३१५

कोल्हापूर-महापालिका १४५४५=इतर जिल्हे २२०८-एकूण रुग्ण ४७९६१-एकूण मृत्यू १६३७दिनांक       पॉझिटिव्ह रुग्ण

  • २४ ऑक्टोबर     ३४
  • २५ ऑक्टोबर     ३५
  • २६ ऑक्टोबर    ५५
  • २७ ऑक्टोबर    ६१
  • २८ ऑक्टोबर    ६८
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय