शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

video कोल्हापूर: आरोग्यदुतांना सलाम, कोरोना लसीकरणासाठी मुसळधार पावसातून जीवघेणी कसरत

By समीर देशपांडे | Updated: July 13, 2022 13:50 IST

जीवघेणी कसरत करत धनगरवाड्यावरील लहान मुलांचे आणि नागरिकांचे लसीकरण केले.

समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात सुरू असलेल्या धुवांधार पावसामध्येही जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही. ऊन, वारा, पाऊस  याची तमा न करता घरोघरी जावून लसीकरण करणाऱ्या या आरोग्यदुतांना सलाम. या आरोग्यदुतांचा पाण्यातून वाट करुन जीवघेणी कसरत करत जात असतानाचा व्हिडिओ सद्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सद्या लहान मुलांचे लसीकरण आणि ‘हर घर दस्तक’यातून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आजरा तालुक्यातील भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पेरणोली उपकेंद्र कार्यरत आहे. याअंर्तगत येणाऱ्या सव्वाशे वस्तीच्या धनगरवाडयाला केवळ पायवाट आहे. याठिकाणी चालतच जावे लागते.

या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसातही आरोग्य सहाय्यक पी. आर. नाईक, डी. एस. गोविलकर आणि आशावर्कर रेखा पांडुरंग दोरूगडे, लक्ष्मी केरबा जाधव मदतनीस यांनी जीवघेणी कसरत करत धनगरवाड्यावरील लहान मुलांचे आणि नागरिकांचे लसीकरण केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCorona vaccineकोरोनाची लसRainपाऊसzpजिल्हा परिषद