कोरोना ‘सैल’ हॉटेल्स झाली फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:45+5:302021-09-17T04:29:45+5:30
कोरोनामुळे तब्बल सव्वा वर्ष कोल्हापुरातील हॉटेल इंडस्ट्रीज बंद राहिली. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि ...

कोरोना ‘सैल’ हॉटेल्स झाली फुल्ल
कोरोनामुळे तब्बल सव्वा वर्ष कोल्हापुरातील हॉटेल इंडस्ट्रीज बंद राहिली. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि घरगुती गणेशोत्सव संपल्याने हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीजला दिलासा मिळाला आहे. ग्राहक, हॉटेल व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- आनंद माने, संचालक, कोल्हापूर हॉटेल मालक संघ
कोरोनाबाबतची भीती दूर झाल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या वाढली आहे. थर्मल गनने तपासणी, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, आदी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत सेवा पुरविण्यात येत आहे. रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यास अधिक चांगले होईल.
-निवास बाचूळकर, मालक, हॉटेल मनोरा.
फोटो (१६०९२०२१-कोल-हॉटेल फुल्ल ०१ व ०२) : कोरोनाचा सैल झालेला विळखा, श्रावण आणि घरगुती गणेशोत्सव संपल्याने कोल्हापुरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट फुल्ल झाली आहेत. गवत मंडई परिसरातील हॉटेल झोरबामध्ये गुरूवारी कोरोनाच्या नियमांचे पालन करत ग्राहकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. (छाया : नसीर अत्तार)
160921\16kol_4_16092021_5.jpg~160921\16kol_5_16092021_5.jpg
फोटो (१६०९२०२१-कोल-हॉटेल फुल्ल ०१ व ०२) : कोरोनाचा सैल झालेला विळखा, श्रावण आणि घरगुती गणेशोत्सव संपल्याने कोल्हापुरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट फुल्ल झाली आहेत. गवत मंडई परिसरातील हॉटेल झोरबामध्ये गुरूवारी कोरोनाच्या नियमांचे पालन करत ग्राहकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (१६०९२०२१-कोल-हॉटेल फुल्ल ०१ व ०२) : कोरोनाचा सैल झालेला विळखा, श्रावण आणि घरगुती गणेशोत्सव संपल्याने कोल्हापुरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट फुल्ल झाली आहेत. गवत मंडई परिसरातील हॉटेल झोरबामध्ये गुरूवारी कोरोनाच्या नियमांचे पालन करत ग्राहकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. (छाया : नसीर अत्तार)