शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोल्हापूर विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 13:27 IST

चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणा सतर्क

उचगाव : कोल्हापूरविमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. विमानतळावरील सर्व कर्मचारीवर्गाला मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विमान प्रवाशांना मास्क ऐच्छिक वापरण्याचे आवाहन कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी केले आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणा सतर्क झाल्या असून, प्रशासकीय यंत्रणांनी गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिग आणि स सॅनीटायझरचा वापर करण्याबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या इतर सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचनादेशभरातून येणाऱ्या भाविकांकडून कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. भाविक आणि कर्मचारी दोघांच्याही सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, पण सक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळcorona virusकोरोना वायरस बातम्या