शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

corona in kolhapur-धक्कादायक, सीपीआरमध्ये कोराना संशयिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:55 PM

कोरोनाचा गुणाकार वाढत असतानाच कोल्हापूरसाठी दिवसभरातले दुसरे धक्कादायक वृत्त आले आहे. सकाळच्या शाहुवाडी तालुक्यातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर आता येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कोरोना केंद्रात गुरुवारी दुपारी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देधक्कादायक, सीपीआरमध्ये कोराना संशयिताचा मृत्यून्युमोनियाने आजारी व्यक्तीचा सीपीआरमधील कोरोना केंद्रात मृत्यू, अहवाल उद्या मिळणार

कोल्हापूर : कोरोनाचा गुणाकार वाढत असतानाच कोल्हापूरसाठी दिवसभरातले दुसरे धक्कादायक वृत्त आले आहे. सकाळच्या शाहुवाडी तालुक्यातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर आता येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कोरोना केंद्रात गुरुवारी दुपारी एका रुग्णाचा मृत्यू झाला.मृत पावलेली व्यक्ती हातकणंगले तालुक्यातील असून या व्यक्तीला अर्धांगवायू, न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास असल्याची माहिती सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या व्यक्तीने कोठेही प्रवास केला नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या चारपैकी दोन रुग्णांचे पहिले आणि दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता शाहुवाडी तालुक्यातील उचतच्या तरुणाला कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर