शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

Corona in kolhapur : नवे ५७ कोरोना रूग्ण, आजअखेर ८५९ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 22:41 IST

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यात ५ वाजेपर्यत ४४९ प्राप्त अहवालापैकी ३९१ निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. फक्त एक अहवाल प्रलंबित आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर ८५९ जणांना डिस्चार्जजिल्ह्यात नवे ५७ कोरोना रुग्ण

कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात ५ वाजेपर्यत ४४९ प्राप्त अहवालापैकी ३९१ निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. फक्त एक अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 1309 पॉझीटिव्हपैकी 859 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 424 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 57 पॉझीटिव्ह अहवालापैकी, गडहिंग्लज-5, हातकणंगले-1, करवीर-14, पन्हाळा-8, शाहूवाडी-1, शिरोळ-3, नगरपरिषदक्षेत्र-14, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 11 असा समावेश आहे.आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 96, भुदरगड- 80, चंदगड- 154, गडहिंग्लज- 132, गगनबावडा- 7, हातकणंगले- 27, कागल- 59, करवीर- 81, पन्हाळा- 50, राधानगरी- 75, शाहूवाडी- 192, शिरोळ- 27, नगरपरिषद क्षेत्र- 178, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-123 असे एकूण 1281 आणि जिल्हा व राज्यातील 28 असे मिळून एकूण 1309 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण 1309 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 859 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 424 इतकी आहे 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय