शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

CoronaVirus Kolhapur : कोरोनामुळे ४७ जणांचा मृत्यू, नवे रुग्ण १०५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:01 PM

CoronaVirus Kolhapur : गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०५४ नवे रुग्ण आढळले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. ९३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे ४७ जणांचा मृत्यू, नवे रुग्ण १०५४ ९३७ जणांची कोरोनावर मात

कोल्हापूर : गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०५४ नवे रुग्ण आढळले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. ९३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक २६६ कोरोनाचे रुग्ण नोंदवण्यात आले असून करवीर तालुक्यात १४८ रुग्ण आढळले आहेत. कागल आणि शिरोळ तालु्क्यात प्रत्येकी ८८ रुग्ण आढळले आहेत, तर हातकणंगले तालुक्यात ९१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अन्य राज्यातील आणि जिल्ह्यातील १५० रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरातील

  • कोल्हापूर ८

विद्यापीठ रोड, कसबा बावडा २, मोहिते कॉलनी, कदमवाडी, साळोखेनगर, राजेंद्रनगर, ताराबाई पार्क

  • करवीर ७

गोकुळ शिरगाव, उचगाव, जठारवाडी, गिरगाव, पाचगाव, पाडळी खुर्द, निगवे दुमाला

  • हातकणंगले ५

आळते, कोरोची, चंदूर, रेंदाळ, घुणकी

  • शिरोळ ४

राजीव गांधीनगर जयसिंगपूर, शिरोळ, नांदणी २

  • इचलकरंजी ३

बुध्दविहार शहापूर, पुजारी मळा, जयभीमनगर

  • गडहिंग्लज ३

हनिमनाळ, महागाव, इदरगुच्ची

  • पन्हाळा २

आंबवडे, कोडोली

  • शाहूवाडी २

साळशी, शिंगारे

  • कागल २

कागल, कसबा सांगाव

  • आजरा १

भादवण

  • भुदरगड १

वेंगरूळ

  • राधानगरी १

वाळवा

  • इतर ८

सिध्देवाडी मिरज, वालावल ता. कुडाळ, वेतुरे ता. वेंगुर्ला, मालवण, राजापूर, चिक्कोडी, कोरोली खटाव, विटा...म्हणून वाढली होती संख्यागेल्या तीन, चार दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. परंतु सुमारे सात हजार स्वॅबचे अहवाल प्रलंबित होते. ते रत्नागिरी आणि पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्याचे अहवाल तीन दिवसात आल्यामुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर