शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

corona cases in kolhapur : कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये प्रत्येकी ९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 20:26 IST

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि हातकंगणंगले तालुक्यातील प्रत्येकी नऊ जणांचा समावेश आहे. नवे १२४७ रूग्ण नोंदवण्यात आले असून १२१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर, हातकणंगलेमध्ये प्रत्येकी ९ मृत्यू कोरोनाचा कहर : नवे १२४७ रूग्ण तर ४१ मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि हातकंगणंगले तालुक्यातील प्रत्येकी नऊ जणांचा समावेश आहे. नवे १२४७ रूग्ण नोंदवण्यात आले असून १२१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.कोल्हापूर शहर, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील कोरोनाची रूग्णसंख्या अजूनही नियंत्रणामध्ये येत नसून ती अनुक्रमे २८३, १४९ आणि १५३ इतकी आहे. इतर जिल्ह्यातील ७१ तर इचलकरंजी शहरातील ७१ जणांना कोरोनाची लाग झाली आहे. सध्या जिल्ह्यात १३ हजार ५२१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये करवीर, कोल्हापूर शहर मधील मृतांची संख्या जास्त आहे.मृतांची तालुकावर आकडेवारी

  • कोल्हापूर शहर ०९

आर. के. नगर, टेंबलाईवाडी, साने गुरूजी वसाहत, शुक्रवार पेठ, फुलेवाडी, उद्यमनगर, लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर, मंगळवार पेठ

  • हातकणंगले ०९

तळदंगे कोडोली फाटा, पुलाची शिरोली, धनगर मळा कोरोची, कुंभोज २, माणगाव, रेंदाळ, तळंदगे,रूई

  • करवीर ०६

शिंगणापूर, मोरेवाडी, उचगाव, निगवे दुमाला, वडणगे, कणेरी

  • गडहिंग्लज ०४

हलकर्णी, हिटणी, उंबरवाडी, कुमरी

  • इचलकरंजी ०२

शहापूर, अवधूतनगर

  • चंदगड ०२

हेरे, कडलगे

  • शाहूवाडी ०१

निळे मलकापूर

  • पन्हाळा ०१

कोडोली

  • कागल ०१

करनूर

  • शिरोळ ०१

जयसिंगपूर

  • इतर ०५

वैभवनगर बेळगाव, कारदगा, सावंतवाडी, दक्षिण गोवा, सौंदलगा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर