corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात १९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 02:04 PM2021-04-29T14:04:34+5:302021-04-29T14:05:40+5:30

CoronaVIrus Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात बुधवारी १९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या ५९१ वर पोहचली आहे.त्यापैकी आजअखेर २१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

corona cases in kolhapur: 19 new patients in Gadhinglaj taluka | corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात १९ नवे रुग्ण

corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात १९ नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यात १९ नवे रुग्णशहरात एकही रुग्ण नाही

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात बुधवारी १९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या ५९१ वर पोहचली आहे.त्यापैकी आजअखेर २१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

गडहिंग्लज शहरात दिवसभरात एकही रुग्ण सापडला नाही. मात्र तालुक्यातील हिरलगेत ४, कौलगे व अत्त्याळमध्ये प्रत्येकी ३, माद्याळ, गिजवणे, वडरगे, हेब्बाल जलद्याल, हसुरचंपू, सावतवाडी तर्फ नेसरी, कडाल, तुपुरवाडी आणि तेगिनहाळमध्ये प्रत्येकी १ मिळून १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: corona cases in kolhapur: 19 new patients in Gadhinglaj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.