शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी केली तर थेट गुन्हाच; आयुष्य खराब होईल भावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:46 IST

११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉपीमुक्त अभियानही राबवण्यात आले. 

कोल्हापूर : दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास कॉपी करणारा, कॉपीस सहकार्य करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉपीमुक्त अभियानही राबवण्यात आले. 

शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा सूची दिली आहे. विद्यार्थ्यांना अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत. त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल. जर विद्यार्थी तणावात असतील? परीक्षा कशी द्यायची याचा ताण त्यांच्यावर असेल तर ते समुपदेशकाची मदत घेऊ शकतात. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षा सूची दिली आहे. त्याचे पालन करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

दहावी, बारावीची परीक्षा कधी?दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ती १७ मार्चपर्यंत चालेल. तर बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

हॉलतिकीट विसरले तरी पेपर देता येणारअनेकवेळा परीक्षा केंद्रावर विद्यार्थी हॉल तिकीट घेऊन जाण्यास विसरतात. अशा वेळी त्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. हॉल तिकीट नसेल तरी त्या विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार आहे. मात्र, त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणणे बंधनकारक राहील.

दृष्टिक्षेपात परीक्षा जिल्ह्यात दहावीचे परीक्षार्थी : ५४,६४४जिल्ह्यातील परीक्षा केंद्र : १३८जिल्ह्यातील एकूण शाळा : ९७७जिल्ह्यातील बारावीचे परीक्षार्थी: ५०,८२६जिल्ह्यातील एकूण परीक्षा केंद्रः ७३एकूण कनिष्ठ महाविद्यालये : ३७९

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा