पट्टणकडोलीत व्यापार्‍यांमध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:29+5:302021-02-06T04:46:29+5:30

दरम्यान, या घटनेनंतर सिंधुताई बाळासाहेब खराडे यांनी हुपरी पोलिसात धाव घेऊन श्रीकांत रामचंद्र तेली, श्री श्रीकांत तेली व श्रेणिक ...

Controversial among traders in Pattankadoli | पट्टणकडोलीत व्यापार्‍यांमध्ये वादावादी

पट्टणकडोलीत व्यापार्‍यांमध्ये वादावादी

दरम्यान, या घटनेनंतर सिंधुताई बाळासाहेब खराडे यांनी हुपरी पोलिसात धाव घेऊन श्रीकांत रामचंद्र तेली, श्री श्रीकांत तेली व श्रेणिक श्रीकांत तेली यांच्याविरोधोत तक्रार दाखल केली. त्यावरून हुपरी पोलिसांनी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पट्टणकोडोली येथील भांडी व्यापारी बाळासाहेब खराडे यांनी त्यांच्या लगत असणारी एक गुंठा जमीन खरेदी केली आहे. या जमिनीशेजारी किराणा व्यापारी श्रीकांत तेली यांचीही जमीन आहे. ही जमीन खरेदी का केली, याचा राग मनात धरून श्रीकांत तेली, त्यांची मुले श्रेणिक तेली व श्री तेली यांनी बाहेरील गुंड बोलावून खराडे यांच्याबरोबर बुधवारी रात्री वादावादी केल्याने गावातील वातावरण तंग झाले आहे.

Web Title: Controversial among traders in Pattankadoli