शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result 2022: बांधकाम कामगाराच्या लेकीची "आकांक्षा" पूर्ण, उच्च शिक्षणासाठी पाठबळाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:31 IST

आकांक्षाने दहावीत ९२ टक्के गुण मिळून देखील घरच्या गरीब परिस्थितामुळे तिला उच्च शिक्षण न शिकविण्याची घरच्यांची इच्छा होती.

विक्रम पाटीलकरंजफेण : घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना देखील जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर पन्हाळा तालुक्यातील माजनाळ येथील आकांक्षा कृष्णात गुरव या विदयार्थींनीने बारावीच्या परीक्षेत ८८.६७ टक्के गुण मिळवून आई वडीलांची आकांक्षा पूर्ण केली. तिचे वडील सेंट्रींग कामगार आहेत. तिची जिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे. परंतू तिच्या स्वप्नाच्या आड घरची गरीबी येत असल्याने तिला समाजातील दानशूर मंडळींकडून आर्थिक पाठबळाची गरज आहे.आकांक्षा ही कळे येथील विठ्ठलराव पाटील ज्युनिअर काॅलेजची विदयार्थीनी असून तिचे वडील सेंट्रींग कामगार तर आई मोलमजूरी करते. आकांक्षाने दहावीत ९२ टक्के गुण मिळून देखील घरच्या गरीब परिस्थितामुळे तिला उच्च शिक्षण न शिकविण्याची घरच्यांची इच्छा होती.नियमीत पायी सहा कि.मी तर एस.टी.बसने प्रवासमात्र विद्यालयातील काही शिक्षकांनी  आकांक्षामध्ये असलेली गुणवत्ता पाहून  तिला बारावी पर्यंत तरी शिकविण्याचा घरच्यांना सल्ला दिला. त्यानुसार तिने जिद्दीने शिक्षण घेऊन एस.टी.बसने पंधरा कि.मी. प्रवास तर पायी सहा की.मी.नियमीत खडतर प्रवास करून नियमीत अभ्यासाच्या जोरावर कला शाखेमध्ये विठ्ठलराव पाटील महाविद्यालयात पहिला येण्याचा मान मिळवून घरच्यांचा व शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल