शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काेल्हापूरच्या विजयाची प्रियांका यांच्याकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:08 IST

 पाच राज्यांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक लागली. एकाबाजूने भाजपकडून हल्ले होत असताना तेवढ्याच संयमाने ते परतवून लावत जयश्री जाधव यांना विजयापर्यंत पोहोचविले.

कोल्हापूर: काेल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटद्वारे आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर काँग्रेसवर विश्वास दाखवून मतदान केल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे आभारही त्यांनी मानले आहेत.

 पाच राज्यांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक लागली. एकाबाजूने भाजपकडून हल्ले होत असताना तेवढ्याच संयमाने ते परतवून लावत जयश्री जाधव यांना विजयापर्यंत पोहोचविले.

देशात काँग्रेसचे पानिपत होत असताना कोल्हापुरात भाजपला रोखल्याने या निवडणुकीला वेगळे महत्त्व आहे. कोल्हापूरसह छत्तीसगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने देशात एक काँग्रेसच्या दृष्टीने चांगला संदेश गेला आहे. या  पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विटद्वारे आमदार जयश्री जाधव यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर कोल्हापूरच्या मतदारांनी काँग्रेस विचारावर विश्वास दाखवत मतदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीkolhapurकोल्हापूर