शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'संकटाची ना भीती, चालत राहू'चा निनाद; भर पावसात कोल्हापुरात काँग्रेसचा जनसंवाद

By पोपट केशव पवार | Updated: September 9, 2023 18:43 IST

भर पावसात काँग्रेसच्या जयजयकाराने अवघा परिसर निनादून गेला

कोल्हापूर : रिमझिम पाऊस, कैचाळ, हलगी, ढोल-ताशांचा निनाद, तरुणांचा टिपेला पोहोचलेला उत्साह, प्रत्येक चौका-चौकात होणारी पुष्पवृष्टी, औक्षण अन् 'संकटाची ना आम्हा भीती, चालत राहू, चालत राहू' या गीतातून संचारलेला उत्साह अशा भारावलेल्या वातावरणात शनिवारी कोल्हापुरातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंवाद पदयात्रेला आपटे नगरपासून सुरुवात झाली. भर पावसात काँग्रेसच्या जयजयकाराने अवघा परिसर निनादून गेला.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद पदयात्रा सुरू असून शनिवारी या यात्रेचे कोल्हापूर शहरात आगमन झाले. आपटेनगरच्या चिवा बाजारापासून सायंकाळी ४ वाजता या पदयात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत महिला, तरुणांची संख्या लक्षणीय होती. जनसंवाद यात्रेतील चालत राहू या गीताने प्रत्येकाचा उत्साह टिपेला पोहोचला होता. रिमझिम पाऊस सुरू असूनही वृद्धापासून युवकांपर्यंत सगळेच उत्साहात चालत होते. या यात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. राजलक्ष्मीनगर चौकात जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. क्रशर चौक, पांडुरंगनगरी, संभाजीनगर येथे महिलांकडून औक्षण करण्यात आले. एका रथात उभा राहिलेल्या बालचिमुकल्यांच्या विविध पोषाखांमधून समतेचा संदेश देण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महापालिकेचे माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख  यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील