शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची जागा कॉग्रेसलाच मिळण्यासाठी प्रयत्नशील : सतेज पाटील

By राजाराम लोंढे | Updated: February 3, 2024 20:21 IST

शनिवार पर्यंत जागा वाटपावर शिक्कामाेर्तब

राजाराम लोंढे, काेल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कॉग्रेस पक्षाचे तीन विधानसभेचे आमदार असल्याने येथे आमची ताकद आहे. त्यामुळे माझ्यासह आमदार पी. एन. पाटील यांनी ही जागा कॉग्रेसला मिळावी, असे पक्ष श्रेष्ठींना सांगितले. साधारणता शनिवार पर्यंत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल, त्यानंतर कळेल ही जागा कोणाकडे आहे, असे सूचक वक्तव्य कॉग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.

आमदार पाटील म्हणाले, महायुतीमध्ये अद्याप जागांबाबत चर्चाच नाही. भाजप ३० जागा लढविणार आहे का? शिंदे गट, राष्ट्रवादी कॉग्रेसला जागा मिळणार का? याबाबत काहीच हालचाली नाहीत. महाविकास आघाडीमध्ये किमान चर्चा तरी सुरु आहे. आमच्या दिल्ली व मुंबई स्तरावर बैठका झाल्या आहेत. तिन्ही पक्षांचे नेते दिवस दिवसभर बसून जागा वाटपाचा तिढा सोडवत आहेत. शनिवार पर्यंत अंतिम निर्णय होईल. 

कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) व शिवसेनेने  (उबाठा) दावा करणे चुकीचे नाही. मात्र, आमचे तीन आमदार असल्याने ही जागा आम्हालाच मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. कॉग्रेसला जागा मिळाली तर येथून चांगला व ताकदवान उमेदवार देऊ. जागेच्या मागणीवरुन आघाडीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, तिन्ही पक्ष एकसंध असून आघाडीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस