शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काँग्रेस धोकेबाज, त्यांच्यापासून सावध रहा - एकनाथ शिंदे; हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रचारार्थ रोड शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:45 IST

Local Body Election: 'लाडक्या बहिणींनो, अजिबात चिंता करू नका, तुमचा भाऊ सत्तेत आहे तोपर्यंत तुमचा एकही रुपया थांबणार नाही'

हातकणंगले : नगरपंचायतीच्या जागा आहेत सतरा, त्यामुळे विरोधकांना आहे खतरा.. काँग्रेस धोकेबाज आहे; त्यांच्यापासून सावध राहा. या निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शोमध्ये बोलत होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाबूजमाल तालीम चौकात सभाही झाली. शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलय की शब्द देताना दहा वेळा विचार करा आणि एकदा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. लाडक्या बहिणींनो, अजिबात चिंता करू नका, तुमचा भाऊ सत्तेत आहे तोपर्यंत तुमचा एकही रुपया थांबणार नाही. मी एकदा कमेंट केले की, ते मी पाळतो; त्यावेळी मी स्वतःचेही ऐकत नाही. एकनाथ शिंदे हा करून दाखवणारा माणूस आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.’‘विरोधक पाणी योजनेचा जीआर खोटा असल्याची अफवा पसरवत आहेत, त्यांनी आयुष्यभर भ्रष्टाचार करून लुटमार केली आहे. तीन तारखेला गुलाल उधळण्यासाठी मी स्वतः तुमच्यामध्ये सहभागी होणार आहे.’ यावेळी खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अजित पाटील, आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Shinde Warns of Congress's Deceit During Road Show

Web Summary : Eknath Shinde cautioned against the Congress, urging voters to defeat opponents in the Hatkanangle Nagar Panchayat election. He promised continued support and development, dismissing rumors about water schemes. Shinde vowed to celebrate victory with the people.