शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली अध्यक्षांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:33 IST

जिल्ह्यातील समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या १२० पैकी ६० डॉक्टरांना जागा रिक्त नसल्याने लोणी (जि. अहमदनगर) येथे जाण्यास सांगितले आहे. या सर्वांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची भेट घेऊन लोणीऐवजी कोल्हापूर किंवा पुणे येथे प्रशिक्षणाची सोय करावी, अशी मागणी केली.

ठळक मुद्देसमुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली अध्यक्षांची भेटपालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय

कोल्हापूर : जिल्ह्यातील समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या १२० पैकी ६० डॉक्टरांना जागा रिक्त नसल्याने लोणी (जि. अहमदनगर) येथे जाण्यास सांगितले आहे. या सर्वांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची भेट घेऊन लोणीऐवजी कोल्हापूर किंवा पुणे येथे प्रशिक्षणाची सोय करावी, अशी मागणी केली.पिंपरी-चिंचवड येथे १२० जणांच्या प्रशिक्षणाची सोय असल्याचे दाखविण्यात आल्याने तितके डॉक्टर्स पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोल्हापूरच्या ६० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींची सोय येथे होणार नसल्याचे तेथील प्रमुखांनी कळविले आहे.

तेथे अन्य जिल्ह्यांचे उमेदवार घेण्यात आले आहेत. या सर्व प्रशिक्षणार्थींनी या तिघांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानुसार आता याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर