(वाणिज्य वृत्त) इंडिया फायर टेककडून काैतुक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:26 IST2021-04-01T04:26:23+5:302021-04-01T04:26:23+5:30

कोल्हापूर : इंडिया फायर टेकने आपल्या कर्मचारी, हितचिंतकांच्या निवडीबद्दल सत्कार करून अनोखे नाते जपले. खेबवडे सरपंचपदी निवड झालेले प्रदीप ...

(Commercial News) Kaituk ceremony from India Fire Tech | (वाणिज्य वृत्त) इंडिया फायर टेककडून काैतुक सोहळा

(वाणिज्य वृत्त) इंडिया फायर टेककडून काैतुक सोहळा

कोल्हापूर : इंडिया फायर टेकने आपल्या कर्मचारी, हितचिंतकांच्या निवडीबद्दल सत्कार करून अनोखे नाते जपले. खेबवडे सरपंचपदी निवड झालेले प्रदीप चौगुले हे फायर टेकचे कर्मचारी तर नामदेववाडीचे सरपंच झालेले योगेश ढेंगे हे हितचिंतक आहेत. शाल, श्रीफळ, रोप देऊन नामदेव पाटील यांनी सत्कार केला. यावेळी शिवाजी विद्यापीठातून निवृत्त झालेले विद्याधर बांदिवडेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालक युवराज पाटील यांनी केले. आभार प्राचार्य किरण पाटील यांनी मानले. यावेळी सुरेश साळुंखे, शशी बेडकिहाळे, दिलीप खोपडे, धैर्यशील देसाई, अमित साळुंखे, अतुल चव्हाण उपस्थित होते.

फोटो: ३१०३२०२१-कोल-इंडीया फायर टेक

फोटो ओळ: इंडिया फायर टेकने प्रदीप चौगुले, योगेश ढेगे व विद्याधर बांदिवडेकर यांचा सत्कार केला. यावेळी नामदेव पाटील, सुरेश साळुंखे, शशी बेडकिहाळे, दिलीप खोपडे, धैर्यशील देसाई, अमित साळुंखे, अतुल चव्हाण उपस्थित होते.

Web Title: (Commercial News) Kaituk ceremony from India Fire Tech