वाणिज्य बातमी : गिरीश सेल्समध्ये गुरुपुष्यामृत विशेष ऑफर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST2020-12-29T04:25:13+5:302020-12-29T04:25:13+5:30
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरीश सेल्स या इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये गुरुपुष्यामृत निमित्त ग्राहकांसाठी ४० टक्केपर्यंत सूट देण्यात आली ...

वाणिज्य बातमी : गिरीश सेल्समध्ये गुरुपुष्यामृत विशेष ऑफर्स
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरीश सेल्स या इलेक्ट्राॅनिक्स शोरुममध्ये गुरुपुष्यामृत निमित्त ग्राहकांसाठी ४० टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे.
एलईडी टिव्हीवर ४० टक्केपर्यंतची सूट तर टीसीएल एलईडी टिव्ही ९९० रुपयांमध्ये उपलब्ध असून दोन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. सॅमसंग टिव्ही १९९० एमआयवर उपलब्ध आहे. १९९० रुपयांच्या ईएमआयमध्ये एलजी एलईडी टिव्ही उपलब्ध आहे. फ्रीज, वॉशिंग मशिन खरेदीवर २५ टक्क्यांपर्यंंत सूट आहे. फाईव्ह स्टार दर्जाचा फ्रिज ९९९ रुपये इएमआय भरून घेण्याची सुविधा आहे. १४ हजार ९९० मध्ये संपूर्ण ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन तर १४९९ रुपये भरून फ्रंट लोड वॉशिंग मशिन मिळणार आहे. कोल्हापुरातील ट्रेड सेंटर, स्टेशनरोड आणि शाहू स्टेडियम टेंबे रोड येथील शोरूम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरीश शहा यांनी केले आहे.