वाणिज्य वृत्त : रॉनिक अप्लायन्सेसची व्हीनस कॉर्नरला दुसरी शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:49+5:302021-04-14T04:21:49+5:30

कोल्हापूर : वॉटर कुलर्समुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगसमोरील रॉनिक अप्लायन्सेसची कोल्हापुरातील दुसरी शाखा आता हॉटेल दख्खनशेजारी, ...

Commercial News: Another branch of Ronik Appliances at Venus Corner | वाणिज्य वृत्त : रॉनिक अप्लायन्सेसची व्हीनस कॉर्नरला दुसरी शाखा

वाणिज्य वृत्त : रॉनिक अप्लायन्सेसची व्हीनस कॉर्नरला दुसरी शाखा

कोल्हापूर : वॉटर कुलर्समुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगसमोरील रॉनिक अप्लायन्सेसची कोल्हापुरातील दुसरी शाखा आता हॉटेल दख्खनशेजारी, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक रोड येथे सुरू झाली आहे. रॉनिक कुलर्सची १०० हून अधिक डिझाईन्स येथे उपलब्ध असणार आहेत. खास गुढीपाडव्यानिमित्त विविध ऑफरही देण्यात आल्या आहेत. रॉनिकच्या सर्व शाखांमध्ये डेझर्ट कुलर्स उपलब्ध आहेत. डेझर्ट कुलर्स मिळण्याचे रॉनिक हे एकमेव विश्वसनीय ठिकाण आहे. विविध क्षमतेचे घरगुती व व्यावसायिक वापरासाठीचे अधिक कार्यक्षम कुलर्स येथे मिळतात. उन्हाचा कडाका वाढला असताना घरी छोटासा का असेना; पण कुलर असावा असे सगळ्यांना वाटते. मात्र वाढत्या किमतीमुळे तो घेणे शक्य होत नाही. मात्र कोल्हापुरातील रॉनिकने सर्वांना आवडणारा आणि परवडणारा वॉटर एअर कुलर उपलब्ध करून दिला आहे. १५०० रुपयांचा डिस्काउंट, वीजबिलात बचत, शून्य टक्के मेंटेन्सन्स, एक वर्षाची वॉरटी, होम डिलिवरीसह खरेदी करण्याची सोय आहे.

Web Title: Commercial News: Another branch of Ronik Appliances at Venus Corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.