वाणिज्य : थेट भेट हृदयाशी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:31+5:302021-02-16T04:26:31+5:30

डॉ. पाटील यांनी हृदयरोग आणि घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी या आजाराविषयी असणारी भीती आणि शंका दूर करण्याचा ...

Commerce: Spontaneous response to a live gift heart meeting | वाणिज्य : थेट भेट हृदयाशी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाणिज्य : थेट भेट हृदयाशी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. पाटील यांनी हृदयरोग आणि घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी या आजाराविषयी असणारी भीती आणि शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असणारे डॉ. सदानंद दड्डीकर, डॉ. अरुण पाटील, डॉ. सतीश गोसावी, डॉ. महाजन यांना गौरव पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. सचिन कुंभार, डॉ. सुनील पाटील, डॉ. संजय शिरगावकर यांच्यासह कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

फोटो : १५०२२०२१ कोल सचिन हॉस्पिटल न्यूज फोटो

ओळी : कोल्हापुरात सचिन सुपर स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने रविवारी ‘थेट भेट हृदयाशी’ मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ. सचिन पाटील, डॉ. इरफाना शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने मेळाव्याला सुरुवात झाली.

Web Title: Commerce: Spontaneous response to a live gift heart meeting