वाणिज्य वृत्त: अपूर्वा दळवी, आदित्य कांबळे रियल मी स्मार्ट स्टोअर लकी ड्रॉचे विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST2020-12-11T04:49:54+5:302020-12-11T04:49:54+5:30

कोल्हापूर: दिवाळीनिमित्त रियल मी स्मार्ट स्टोअरमध्ये घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेत अपूर्वा दळवी या ३२ इंची स्मार्ट टीव्ही ...

Commerce News: Apoorva Dalvi, Aditya Kamble Real I Smart Store Lucky Draw Winners | वाणिज्य वृत्त: अपूर्वा दळवी, आदित्य कांबळे रियल मी स्मार्ट स्टोअर लकी ड्रॉचे विजेते

वाणिज्य वृत्त: अपूर्वा दळवी, आदित्य कांबळे रियल मी स्मार्ट स्टोअर लकी ड्रॉचे विजेते

कोल्हापूर: दिवाळीनिमित्त रियल मी स्मार्ट स्टोअरमध्ये घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेत अपूर्वा दळवी या ३२ इंची स्मार्ट टीव्ही व आदित्य कांबळे हे स्मार्ट वॉचचे भाग्यवान विजेते ठरले. त्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.

कोल्हापूरकरांनी महाराष्ट्रातील पहिले रियल मी स्टोअरला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद दिला. दिवाळीनिमित्त प्रत्येक खरेदीवर रियल मी कंपनीकडून भव्य अशी लकी ड्रॉची योजना होती. या स्टोअरमध्ये स्मार्टफोनची भव्य रेंज, स्मार्ट टीव्ही व स्मार्ट ॲक्सेसेरीज, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रिक टूथब्रश, फिटनेस बँड, ॲडव्हेंचर बॅकपॅक, लॅपटॉप बॅग, साऊंड बार, स्मार्ट कॅमेरा व इतर लाईफस्टाईल प्रॉडक्टची संपूर्ण रेंज उपलब्ध आहे. या स्मार्ट स्टोरमध्ये रिअल मी चे सर्व प्रॉडक्ट्सचे लाईव्ह डेमो बघायला उपलब्ध असून सोबत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण माहिती दिली जाते तसेच ग्राहकांसाठी फायनान्सद्वारे खरेदीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

फोटो १०१२२०२०-कोल-स्मार्ट स्टोअर ०१

फोटो १०१२२०२०-कोल-स्मार्ट स्टोअर ०१

Web Title: Commerce News: Apoorva Dalvi, Aditya Kamble Real I Smart Store Lucky Draw Winners