वाणिज्य : लग्न खरेदीसाठी सिलाई वर्ल्डच्या भरघोस ऑफर्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST2021-02-26T04:35:28+5:302021-02-26T04:35:28+5:30

कोल्हापूर : लग्नाच्या काळात सिलाई वर्ल्डने ‘लग्न करताय, डोकं लढवा’ ही एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये ...

Commerce: Lots of offers from Sewing World for wedding shopping! | वाणिज्य : लग्न खरेदीसाठी सिलाई वर्ल्डच्या भरघोस ऑफर्स!

वाणिज्य : लग्न खरेदीसाठी सिलाई वर्ल्डच्या भरघोस ऑफर्स!

कोल्हापूर : लग्नाच्या काळात सिलाई वर्ल्डने ‘लग्न करताय, डोकं लढवा’ ही एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये एका साडीच्या खरेदीवर महिलांना तब्बल चार पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये एका साडी खरेदीवर तब्बल ६० टक्के सवलत घ्या किंवा १ रुपयात २ साड्या घ्या किंवा आणखी ५ साड्या फक्त रु. २१०१1 देऊन खरेदी करा अथवा यातला कुठलाच पर्याय न निवडता २५००0 रुपयांचे एक्स्ट्रा शॉपिंग करा अशा ऑफर्स आहेत.

लग्नसमारंभासाठी खरेदी करताना थेट डिस्काउंट देण्यापेक्षा ग्राहकांना आकर्षक पर्याय निवडण्याची संधी द्यावी ह्याच हेतूने ही ऑफर देण्यात आली आहे, असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर राजारामपुरी चौथी गल्लीतील शोरूमध्ये उपलब्ध आहे.

या खरेदीसाठी सिल्क, पैठणी, डिझायनर साड्यांसोबतच घागरा-गाऊन्सची देखील प्रचंड व्हरायटी देण्यात आलेली आहे. पुरुषांना देखील ३१ टक्के ऑफ किंवा ६२ टक्के एक्स्ट्रा शॉपिंगचे पर्याय आहेत. पुरुषांच्या निवडीसाठी इंडो, बंधगळा, ट्यूक्सेडो, ब्लेझर, कुर्ताची प्रचंड व्हरायटी व फ्रेश स्टॉक आहेत. अशा या भन्नाट ऑफर सोबतच सिलाई वर्ल्डने ‘लव्ह डिल्स’ देखील दिलेल्या आहेत. यामध्ये ५ लेडीज कुर्तीज्‌ फक्त रू. १३०१ मध्ये किंवा ५ वूमेन्स टॉप्स रू. १००१ मध्ये देण्यात येत आहेत. ५ मेन्स शर्ट फक्त रू. १४०१ मध्ये, तर ५ बॉईज टी-शर्ट्‌स १३०१ मध्ये आणि ५ किड्स कॅज्युअल्स अवघ्या १३०१ रुपयांत आहेत.

Web Title: Commerce: Lots of offers from Sewing World for wedding shopping!