वाणिज्य... ‘टेक्सास’मध्ये खरेदीवर ५० टक्के डिस्काऊंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:29+5:302021-02-05T07:14:29+5:30
काेल्हापूर : मॉडर्न आणि ट्रेंडी स्टाइलच्या जेन्ट्स रेडिमेड गारमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या टेक्सास शोरूममध्ये ब्रॅण्डेड खरेदीवर तब्बल ५० टक्के डिस्काऊंट ...

वाणिज्य... ‘टेक्सास’मध्ये खरेदीवर ५० टक्के डिस्काऊंट
काेल्हापूर : मॉडर्न आणि ट्रेंडी स्टाइलच्या जेन्ट्स रेडिमेड गारमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या टेक्सास शोरूममध्ये ब्रॅण्डेड खरेदीवर तब्बल ५० टक्के डिस्काऊंट आहे. जेन्ट्स गारमेंटच्या खरेदीसाठी सर्वांची पहिली पसंती असणाऱ्या टेक्सास शोरूममध्ये उद्या, रविवारपर्यंत सुरू आहे. ५० टक्के डिस्काऊंट धमाका, टेक्सासमधील प्रत्येक खरेदी तरुणाईला जास्तीत जास्त स्टायलिश बनवते. खास तरुणाईसाठी टेक्सासच्या स्लिम जीन्स, स्किन ट्राऊजर्स, स्लिम शर्ट्स उपलब्ध आहेत. भरपूर व्हरायटी, दर्जेदार गारमेंट्स आणि आपुलकीची सेवा यामुळे टेक्सासमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. राजारामपुरी पाचवी गल्ली येथील टेक्सास शोरूम ग्राहकांच्या सोयीसाठी दिवसभर सुरू आहे. या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेक्सास शोरूमच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो ओळी : राजारामपुरी येथील टेक्सास शोरूममध्ये ५० टक्के डिस्काऊंट सुरू असल्याने ग्राहकांनी गर्दी केली आहे. (फोटो-२९०१२०२१-कोल- टेक्सास न्यूज फोटो)