शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची धडक, कोल्हापूर विमानतळावरील बॅरियर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:32 IST

पुन्हा नव्याने उभारणी करण्यासाठी यंत्रणा

उचगाव : उजळाईवाडी, तामगाव-नेर्ली, हालसवडे या महामार्गावर कोल्हापूरविमानतळ प्रशासनाने बॅरियर बसवला होता. अज्ञात वाहनाची धडक बसून तो कोसळला. बॅरियरसाठीचे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरल्याने असा प्रकार समोर आला आहे.कोल्हापूरविमानतळ परिसरात उंची नियंत्रित हाईट बॅरियर विमानतळाच्या धावपट्टीजवळून अवजड वाहनांचा प्रवास रोखण्यासाठी वापरण्यात आला आहे. उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव आणि औद्योगिक वसाहतीकडून कोल्हापूर रस्त्यावर हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक बारमाही सुरू आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विमानतळ प्राधिकरण आणि डीजीसीएने रस्त्याची मागणी केली आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून पुन्हा नव्याने उभारणी करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

पर्यायी रस्त्याची आवश्यकता आणि भूसंपादनाचा अडथळापर्यायी रस्ता सुदर्शन पेट्रोलपंप येथून धावपट्टीपासून दूर अंतरावरून विमानतळाच्या कंपाउंडला लागून गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव असा प्रस्तावित आहे. परंतु, स्थानिक मिळकतधारक व शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादन रखडले असून रस्त्याचे काम पूर्ण होत नाही.

विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाच्या हद्दीमध्ये अवजड वाहनांचा प्रवेश रोखणे गरजेचे असून यासाठी हाईट बॅरियर बसविण्यात आला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पश्चिमेकडील बॅरियर कोसळला असल्यास तो सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून लवकरच दुरुस्त करून बसविण्यात येणार आहे. -अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ