शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: हुक्केरी शहरावर ढगफुटीने दाणादाण; वाहनांचे प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 22:34 IST

रस्त्याच्याकडे असलेल्या असलेली वाहने, भाजी आणि फळे विकणऱ्या हातगाड्या कचरा वाहून जावा , तशा वाहत होत्या.

कोल्हापूर  : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी या तालुका शहराच्या परिसरात रविवारी सायंकाळी न भूतो न भविष्याती असा ढगफुटीचा पाऊस झाला आणि पन्नास हजार लोकसंख्येच्या शहरातील मुख्य रस्ता जणू नदीत रूपांतरीत झाला.                

रस्त्याच्याकडे असलेल्या असलेली वाहने, भाजी आणि फळे विकणऱ्या हातगाड्या कचरा वाहून जावा , तशा वाहत होत्या. पाण्याचा जीर इतका होता की,  अनेक सायकली , मोटारसायकली आणि कारगाड्या वाहत ओढ्यात जाऊन पडल्या. हातगाडी वाचविण्यासाठी धडपड करणारा एक भाजी विक्रेता गाडी अंगावर कोसळल्याने वाहत नदीला जाऊन मिळाला. त्या उशिरापर्यंत शोध चालू होता.                                                    

कोरोनामुळे आठ महिन्यांनी बरेच व्यवहार सुरू झाल्यानंतरचा पहिला रविवार असल्याने खरेदीसाठी हुक्केरी परिसरातील ग्रामस्थांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सकाळपासूनच हवेत उष्मा होता आणि सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काळे ढग जमून आले आतासभराच्या पावसाने हुक्केरी शहरात नदी वाहावी असे मुख्य रस्त्यावरून पाण्याचा ओढा वाहू लागला. कोणतीही आत्पकाळीन व्यवस्था सज्ज नसल्याने आणि काही कळण्या अगोदर मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर