साजणीच्या सीमारेषा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:19+5:302021-05-19T04:23:19+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना साजणी ता. हातकणंगले येथील नागरिकांनी जमावबंदी आदेशाचा भंग करत चौकाचौकात नागरिक गटाने गर्दी करत होते. ...

Closing the boundaries of Sajani | साजणीच्या सीमारेषा बंद

साजणीच्या सीमारेषा बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना साजणी ता. हातकणंगले येथील नागरिकांनी जमावबंदी आदेशाचा भंग करत चौकाचौकात नागरिक गटाने गर्दी करत होते.

ग्रामपंचायत व दक्षता समिती वारंवार नागरिकांना आवाहन करूनही नागरिक यास प्रतिसाद देत नव्हते

दरम्यान, याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ग्राम पंचायत सदस्यांनी १८ रोजी गावात मास्क वापरण्याचे आवाहन केले. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तिंना दंड तसेच चौकात जमा होणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याचा इशारा दिला, तसेच स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले.

Web Title: Closing the boundaries of Sajani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.