निवृत्ती चौकातील हौदाची स्वच्छता

By Admin | Updated: January 6, 2015 21:52 IST2015-01-06T21:36:17+5:302015-01-06T21:52:59+5:30

ऐतिहासिक पार्श्वभूमी : जयभवानी स्पोर्टस्चा उपक्रम

Cleanliness of pudding in Nivrutti Chowk | निवृत्ती चौकातील हौदाची स्वच्छता

निवृत्ती चौकातील हौदाची स्वच्छता

कोल्हापूर : येथील निवृत्ती चौकातील अर्धा शिवाजी पुतळा परिसरातील ऐतिहासिक शाहूकालीन हौदाची स्वच्छता जयभवानी स्पोर्टस्तर्फे करण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेला, झाडेझुडपे व शेवाळाच्या विळख्यात हौदा होता. हौद आणि परिसरातील स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली. या उपक्रमात जयभवानी स्पोर्टस्चे धनंजय चौगले, संदीप पाटील, किरण चव्हाण, अभिजीत चौगले, नितीन हारूगले, अमर खोंद्रे, संग्राम सरनाईक, रोहित सरनाईक, पंकज दाभोळकर, सुरेश हांडे, कपिल सरनाईक, रितेश पवार, सत्यजीत भोसले, ऋषिकेश सरनाईक, निशिकांत पवार, सिध्देश पवार, श्रीकांत पिंपळे, अमित पोवार, सागर पाटील, प्रकाश मोहिते, दिग्विजय वाडेकर, सर्वेश शिंदे, रोहित दळवी, प्रशांत चौगले सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness of pudding in Nivrutti Chowk