शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 13:24 IST

गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली.

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनस्थळ परिसरात मोठी अस्वच्छता आहे. महावितरण कार्यालयासमोर ज्या ठिकाणी आंदोलनासाठी मंडप उभा करण्यात आला आहे त्या परिसरात कचऱ्याचा ढिग पडला आहे. प्रशासनाला याकडे बघायला वेळ नाही. मात्र आज, शुक्रवारी आंदोलनस्थळी राजू शेट्टींना भेटण्यासाठी मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री येणार म्हटल्यावर हा परिसर चकाचक करण्यात आला.शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसूली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेली चार दिवस ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. माजी खासदार राजू शेटटी या आंदोलनस्थळी गेली चार दिवसापासून रात्र अन् दिवस ठाण मांडून बसले आहेत. रात्री आंदोलनस्थळीच शेट्टी झोपल्याने त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.मात्र, त्यांच्या आंदोलनाच्या मंडपाशेजारीच कच-याचा ढिग गेल्या चार दिवसापासून तसाच होता. यामुळे याठिकाणी डास तसेच दुर्गंधी होती. मात्र यांची परवा न करता शेट्टीसह कार्यकर्ते याठिकाणी ठाण मांडून आहेत. आज या आंदोलनस्थळी जिल्ह्यातील मंत्री भेट देणार असे कळल्यानंतर यंत्रणेने सर्व परिसराची स्वच्छता करण्यास सुरवात केली.

गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmahavitaranमहावितरण