कागलमधील गटर्सची स्वच्छता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:10+5:302021-07-07T04:31:10+5:30
या वेळी कार्यकर्त्यांनी वड्डवाडी येथे गटर्सची स्वच्छता होत नाही. येथील गटर्समधून सांडपाणी पुढे जात नाही, असे आरोप केले. मुख्याधिकारी ...

कागलमधील गटर्सची स्वच्छता करा
या वेळी कार्यकर्त्यांनी वड्डवाडी येथे गटर्सची स्वच्छता होत नाही. येथील गटर्समधून सांडपाणी पुढे जात नाही, असे आरोप केले. मुख्याधिकारी पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मी या भागाला भेट देऊन पाहणी केली आहे. कोरोना महामारीच्या कामामुळे कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याचे सांगून कार्यवाही करतो, असे सांगितले.
या वेळी शहराध्यक्ष सुशांत कालेकर, उमेश सावंत, सचिन निंबाळकर, असिफ मुल्ला, संतोष मिसाळ हिदायत नायकवडी, गजानन माने, उत्तम पाचगावे, हणमंत वड्ड, महेश माने, बाळासाहेब जाधव, स्वप्निल शिंगाडे, अशोक वड्ड, सागर पोवार, दीपक पोवार, प्रवीण माळकर, विकी डोणे, विशाल पाडळकर, सुजय कांबळे, नीलेश मोहिते आदी उपस्थित होते.