शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील राजारामपुरीत भरदिवसा दोन टोळ्यांत राडा; एडके नाचवत पाठलाग, नागरिकांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:45 IST

या घटनेने गुंडांच्या टोळीयुद्धाचा धोका पुन्हा एकदा स्पष्ट झाला.

कोल्हापूर : राजारामपुरी येथील सातव्या गल्लीत गुरुवारी (दि. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. हल्लेखोरांनी एडके नाचवत काही तरुणांचा पाठलाग केल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. राजारामपुरी पोलिस घटनास्थळी पोहोचताच गुंडांनी पळ काढला. या घटनेने गुंडांच्या टोळीयुद्धाचा धोका पुन्हा एकदा स्पष्ट झाला.टेंबलाई नाका आणि राजारामपुरीतील गुंडांच्या टोळ्यांमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाद धुमसत आहे. वाद मिटविण्यासाठी गुरुवारी सायंकाळी दोन्हीकडील काही तरुण राजारामपुरीतील सातव्या गल्लीत एकत्र आले होते. चर्चा करताना वादाला तोंड फुटले. त्यातून दोन्ही टोळ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. धक्काबुक्कीनंतर काही जणांनी एडके काढून एकमेकांचा पाठलाग सुरू केला. भरदिवसा गर्दीत एडके नाचवत पाठलाग सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाहनांच्या गर्दीत एका टोळीतील तरुण पळून केले. काही वेळात राजारामपुरी पोलिस घटनास्थळी पोहोचताच जमाव करून थांबलेल्या तरुणांनी पळ काढला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Gang war in Kolhapur's Rajarampuri: Public terrified by broad daylight chase.

Web Summary : Two gangs clashed in Rajarampuri, Kolhapur, chasing each other with weapons in broad daylight, creating panic. Police are investigating using CCTV footage.