शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महामॅरेथॉनमध्ये ‘मी धावणार, तुम्हीही धावा’ शहर पोलीस उपअधीक्षक : ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:08 IST

कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे.

कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे. आरोग्यासाठी धावणे हितकारक असते, असे मत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.अमृतकर म्हणाले, धावणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय धावपळीच्या जगात मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी धावणे गरज बनली आहे. धावण्यामुळे निसर्गाशी एक नाते जुळते. त्यामुळे मीही रविवारी (दि.१८ फेबु्रवारी) ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहे. तुम्हीही धावावे. वेगवेगळ्या वयोगटांतील, घटकांतील लोक एकत्र येणे हा चांगला संदेश आहे. महामॅरेथॉन हा चैतन्याचा सोहळा आहे. त्यामुळे अनेक लोक ‘लोकमत’शी जोडले गेले आहेत. त्यांपैकीच मीही एक आहे.

खेळाडूंना या मॅरेथॉनमुळे एक व्यासपीठ मिळणार आहे. यात सहभाग नोंदविणे आणि मॅरेथॉनचा आनंद उपभोगणे ही एक संधी आहे. खास करून युवा वर्गाने धावण्यासारखा व्यायाम करणे आजच्या काळातगरजेची बाब बनली आहे. स्पर्धात्मक परीक्षा देताना पोलीस खाते, वन खाते, आदी क्षेत्रांतप्रवेश करताना शारीरिक कस पाहिला जातो.

यात धावण्याचीही शर्यत नव्हे, तर परीक्षाच असते. त्यात कमीत कमी वेळेची नोंद या परीक्षेत घेतली जाते आणि जो कमी वेळेत ठरविलेले अंतर पार करतो, तोच स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होतो. त्यामुळे महामॅरेथॉन हे युवकांसाठी व्यासपीठ ठरणार आहे, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा.सहा लाख रुपयांची बक्षिसेसर्वाधिक बक्षिसे जिंकण्याची संधी केवळ ‘लोकमत’ महामॅरेथॉनमध्येच आहे. त्यामुळे त्वरा करा... स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख ३ फेबु्रवारी आहे. या महामॅरेथॉनमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.६६६.ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/‘ङ्म’ँंस्र४१ या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९८८१८६७६००, ९६०४६४४४९४ वर नोंदणी करता येणार आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर