सिटी इव्हेंट कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:58+5:302021-02-20T05:11:58+5:30

सत्कार : महेंद्र ज्वेलर्सच्या वतीने ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा ‘ग्रेट ताई पुरस्कार’, स्थळ : शाहू ...

City Event Kolhapur | सिटी इव्हेंट कोल्हापूर

सिटी इव्हेंट कोल्हापूर

सत्कार : महेंद्र ज्वेलर्सच्या वतीने ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा ‘ग्रेट ताई पुरस्कार’, स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ : सकाळी १० वाजता

स्पर्धा : महाराष्ट्र केसरी कुस्ती लढतसाठी जिल्हा व शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा, स्थळ : मोतीबाग तालीम, वेळ : सकाळी ८ ते ११

व्याख्यान : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिननिमित्त श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने पत्रकार रविशकुमार यांचे ऑनलाइन व्याख्यान, स्थळ : शाहू स्मारक, वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

चर्चासत्र : सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य, विचार व संशोधन परिषदेच्या वतीने डॉ. मोहन लोंढे संपादित अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी गौरव

ग्रंथावर चर्चासत्र, स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ : दुपारी ३ वाजता.

Web Title: City Event Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.