शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

फुलेवाडी रिंगरोडवर पाण्यासाठी नागरिकांचे आयुक्तांंना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:52 IST

फुलेवाडी रिंगरोडवरील जोंधळे कॉलनी, धनगर वसाहत परिसरात अमृत योजनेतून तीन महिने पाईपलाईनचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठ्यापासून सुमारे तीनशे कुटुंब वंचित राहिली आहेत. त्यांना तातडीने पाणीपुरवठ्याची सोय करावी अन्यथा उद्या, शुक्रवारपासून आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना भेटून दिले.

ठळक मुद्दे३०० कुटुंब पाण्यापासून वंचित उद्यापासून कार्यवाही न झाल्यास आयुक्तांसमोर ठिय्या

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जोंधळे कॉलनी, धनगर वसाहत परिसरात अमृत योजनेतून तीन महिने पाईपलाईनचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठ्यापासून सुमारे तीनशे कुटुंब वंचित राहिली आहेत. त्यांना तातडीने पाणीपुरवठ्याची सोय करावी अन्यथा उद्या, शुक्रवारपासून आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना भेटून दिले.फुलेवाडी रिंगरोडवरील अमृत योजनेतून पाईपलाईनची गेली तीन महिने कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खुदाई केली आहे. जुनी पाईपलाईन तुटलेली आहे. नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू नाही. यामुळे या परिसरातील सुमारे ३०० मोलमजुरी करणाºया कुटुंबांना पाणीपुरवठ्यापासून वंचित रहावे लागत आहे.

अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी दखल न घेतल्याने नाईलाजास्तव आयुक्त यांच्याकडे दाद मागावी लागत आहे. महापालिकेचे अधिकारी परिसरातील काही पदाधिकाºयांच्या सांगण्यावरून मुख्य पाईपलाईनला कनेक्शन देत असल्याचाही आरोप यावेळी शिष्टमंडळाने केला.

चर्चेमध्ये काम पूर्ण होईपर्यंत या सर्व कुटुंबांना टँकरने पाणीपुरवठा केला तरी चालेल, अशीही भूमिका शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलश्ोट्टी यांच्यासमोर मांडली. शिष्टमंडळात विजयसिंह देसाई, सर्जेराव कोदवडे, दीपक बोडके, तानाजी झोरो, बबन बोडके, बाबूराव आडुळकर, बंका बोडके, वैशाली गावडे, बयाजी शेळके, बयाबाई बोडके, बाबू येडगे, अक्षय राणे, हिरोजी लांबेरे, विनायक गडकरी, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीkolhapurकोल्हापूर