शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही लाडक्या बहिणी नाही का?, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल; कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चा

By समीर देशपांडे | Updated: July 15, 2024 15:59 IST

कोल्हापूर :   मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही का? असा सवाल अंगणवाडी सेविकांनी सोमवारी उपस्थित केला. विविध ...

कोल्हापूर :  मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही का? असा सवाल अंगणवाडी सेविकांनी सोमवारी उपस्थित केला. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर सोमवारी दुपारी मोर्चा घेवुन आलेल्या या कर्मचाऱ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.आशाची मानधनवाढ होताच तितक्याच मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रीमंडळात ठेवून मानधन वाढ करणे, सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी पेन्शनयोजना सुरू करणे, सर्व अंगणवाडी सेविकांना उपदान ग्रॅच्युईटी लागू करणे याबाबत कारवाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. ती कार्यवाही करावी, वेतन लागू करण्यासंबंधीची चर्चा कृती समिती सोबत चर्चा करावी अशा विविध मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केले.दिघे म्हणाले, जानेवारी ते मार्च असा प्रदीर्घ संप केल्यानंतर ५ हजार रूपये मानधन वाढ मिळाली. परंतू उर्वरित मागण्यांबाबत लोकसभेची आचारसंहिता लाभल्यानंतर मंत्री आदित तटकरे यांनी बैठक बोलावून उरलेल्या मुद्यांबाबत संघटनांशी चर्चा करणे आवश्यक होते. परंतू त्यांना वेळ मिळालेला नाही. याबाबत जर निर्णय झाला नाही तर लाडकी बहिण योजनेच्या कामावरही बहिष्कार घालण्यात येईल. यावेळी ‘भाजीत भाजी अंबाडी, सरकार करतंय लबाडी’यासारख्या घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलनChief Ministerमुख्यमंत्री