शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू

By समीर देशपांडे | Updated: April 13, 2024 16:05 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर मध्ये दाखल झाले आहेत. येथील एका हॉटेलवर प्रमुख नेत्यांची ...

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर मध्ये दाखल झाले आहेत. येथील एका हॉटेलवर प्रमुख नेत्यांची त्यांनी बोलावलेली बैठक सुरू झाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महायुतीचे आमदार, लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या निवडणुकीसाठीची व्युव्हरचना म्हणून या बैठकीकडे बघितले जाते. या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे मंडलिक आणि माने यांना पाठबळ देण्यासाठी आणि सर्व नेत्यांना सक्रिय करण्यासाठी शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे. याच बैठकीत सध्या दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेऊन योग्य ती जबाबदारी प्रत्येकावर देण्याबाबत चर्चा सुरू असून यानंतर संध्याकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा ही होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४