शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफांच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो झळकले; चर्चेला उधाण, मुश्रीफ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:22 IST

आमदार हसन मुश्रीफ यांनी केला खुलासा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोमुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विरोध पक्षनेते अजित पवार असे चौघांचेच फोटो असल्याने उलट सुलट चर्चा सुरु होती. यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी खुलासा करुन गैरसमज करून घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गडहिंग्लजमध्ये येत्या २८ जूनला महाराष्ट्र सरकार आणि हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांच्यासह शरद पवार, अजित पवार यांचेच फोटो होते. त्यामुळे राजकीय चर्चेना ऊत आला.याबाबत खुलासा करताना मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली म्हणून त्यांचे फोटो अन् राष्ट्रवादी म्हणून पवार साहेब आणि अजित दादांचे फोटो आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही, ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

ईडीने याआधी मुश्रीफ यांच्या घरावर तसेच जिल्हा बँक, साखर कारखान्यावर छापेमारी केली आहे. कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरून ते ईडीच्या रडारवर आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार