छत्रपती शासन महिला आघाडी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:22 IST2020-12-23T04:22:06+5:302020-12-23T04:22:06+5:30

सांगरूळ (ता. करवीर) येथे छत्रपती शासन महिला आघाडीचा महिला मेळावा आणि कोरोना योद्धा समाजरत्न सन्मानपत्र वाटप कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ...

Chhatrapati Shashan Mahila Aghadi Melava | छत्रपती शासन महिला आघाडी मेळावा

छत्रपती शासन महिला आघाडी मेळावा

सांगरूळ (ता. करवीर) येथे छत्रपती शासन महिला आघाडीचा महिला मेळावा आणि कोरोना योद्धा समाजरत्न सन्मानपत्र वाटप कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभी -कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरूळ आणि आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा समाजरत्न सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अमेय मगदूम, सुनिल कापडे यांची मनोगत झाली.यावेळी छत्रपती शासन करवीर तालुका अध्यक्ष रेखा गुरव, सांगरूळ शाखाप्रमुख मुक्ता सुतार, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव यादव, तेजस्विनी घुगरकर, जयश्री सुतार, ग्रामसेवक पीएम बिडकर, तानाजी वातकर, सुनील कापडे, सरिता पाटील, संगीता मोरबाळे, राजश्री नाळे, छाया सुतार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Chhatrapati Shashan Mahila Aghadi Melava