शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अल्पवयीन मुलीचा पाठलाग, घरात घुसून केली पालकांना मारहाण; तरुणासह दहाजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:22 IST

माझ्याशी प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही', असा मोबाइलवर मेसेज पाठवत दिली धमकी

कोल्हापूर : 'माझ्याशी प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही', असा मोबाइलवर मेसेज पाठवत अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या आणि तिच्या घरात घुसून पालकांना बेदम मारहाण करणाऱ्या तरुणासह नातेवाइकांनी मुलीच्या नागदेववाडी गावात शनिवारी रात्री हा प्रकार घडला.नागदेववाडी येथील सोळा वर्षांच्या मुलीचा संशयित शंतनू निगडे सातत्याने पाठलाग करत असे. शनिवारी परीक्षेला जात असताना या मुलीचा त्याने दुचाकीवरून पाठलाग केला. माझ्यावर प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांचे बरेवाईट करण्याची धमकी देणारे मेसेजही त्याने तिच्या मोबाइलवर पाठवले. हा प्रकार मुलीने घरात सांगताच पालकांनी त्याला जाब विचारला. याचा राग येऊन मुलाकडील नातेवाइकांनी रात्री मुलीच्या घरात घुसून पालकांना बेदम मारहाण केली. याबाबत मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली.पोलिसांनी संशयित शंतनू सर्जेराव निगडे (वय २२) याच्यासह शहाजी रामचंद्र निगडे, सोहम शहाजी निगडे, संगीता शहाजी निगडे, अजिंक्य निगडे, सर्जेराव रामचंद्र निगडे, किरण दिवाकर निगडे, शोभा सर्जेराव निगडे, रेखा दिनकर निगडे, अनुराधा निगडे (सर्व रा. नागदेववाडी, ता. करवीर) या दहाजणांवर घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी