शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? गणेश मिरवणुकीत अवतरल्या शहरातील समस्या

By संदीप आडनाईक | Updated: September 28, 2023 21:38 IST

मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला.

कोल्हापूर - चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? असा सवाल करत अनेक मंडळानी कोल्हापुरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळानी अनेकविध आकर्षक देखावे सादर झाले आहेत.  

मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला.  मिरवणुकीत मंडळाच्या पुढे असलेल्या मेबॅक कारने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोक भाष्य करणारे फलक लावले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी अशी विचारणा यातून करण्यात आली आहे. काय ती हद्दवाढ, काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी, समदं ओके नाही कोल्हापूर,  काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? अशा पद्धतीने फलक या मिरवणुकीत लावून कोल्हापूरच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

भारतीय स्वातंत्र्याची गाथालेटेस्ट ग्रुपने भारतीय स्वातंत्र्याची गाथा मांडली. या मिरवणुकीत देशातील हुतात्मा झालेल्या  स्वातंत्र्यवीरांची यादी असलेले फलक, समाजसुधारक, पहिले पुरुष स्वातंत्र्यवीर , महिला स्वातंत्र्यवीर , चिमाजी अप्पा, कित्तुरची राणी चिन्नमा, आझाद हिंद सेना यासोबत मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सायमन कमिशनविरुद्ध आंदोलन, भारत छोडो आंदोलन यांचा इतिहास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिवंत केला. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGaneshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर