शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 18:00 IST

पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमण्यात आले नाहीत. यातच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना शासकीय ध्वजारोहण नेमकं कोणाच्या हस्ते होणार  याबाबत चर्चा सुरु होत्या. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हानिहाय कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याचे आदेश जारी केले होते. यात काही तासातच बदल करण्यात आला आहे.कोल्हापूरमध्ये कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. याआधी जारी करण्यात आलेल्या आदेशात पाटील याच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार होते, तर कोल्हापूरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र, मुख्यंमंत्र्यांनी यात बदल केले. त्यामुळे आता पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतरही एकनाथ शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. अखेर मंत्रिमंडळ विस्तारानंतर 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलIndependence Dayस्वातंत्र्य दिन