शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चांदेकरवाडीच्या जवानाचे कोलकाता येथे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:08 IST

कसबा वाळवे : कोलकाता येथे कर्तव्य असलेल्या चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय ४२) यांचे शुक्रवारी ...

कसबा वाळवे : कोलकाता येथे कर्तव्य असलेल्या चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय ४२) यांचे शुक्रवारी (दि. ६ रोजी) रात्री हृदयविकाराने निधन झाले. आज सोमवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संदीप हे बारावीनंतर भारतीय सैन्य दलाच्या मद्रास इंजिनीअरिंग रेजिमेंटमध्ये गेली २२ वर्षे कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी बढती मिळाल्याने ते कोलकाता येथे हवालदार पदावर सेवेत होते. निवृत्तीसाठी त्यांना दहा महिने शिल्लक होते. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. संदीप यांचे मोठे भाऊ तानाजी हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. संदीप यांचा मुलगा हर्षवर्धन व मुलगी संजीवनी यांना कुस्ती क्षेत्रात यश मिळवावे यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले.संदीप यांच्या मृत्यूची बातमी समजताच चांदेकरवाडी गावावर शोककळा पसरली. कोलकात्याहून दिल्ली मार्गे आज रात्री त्यांचे पार्थिव पुणे येथे विमानाने येणार असून सकाळी चांदेकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. ग्रामपंचायत, माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारासाठी सर्व तयारी केली असून मैदानावर चबुतरा उभारला आहे. खोत यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यूIndian Armyभारतीय जवान