चक्का जाम आंदोलन फोटो ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST2021-02-07T04:21:24+5:302021-02-07T04:21:24+5:30

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी दुपारी देशव्यापी शेतकरी आंदोलनांतर्गत दाभोळकर कॉर्नर चौकात किसान संघर्ष समन्वय समितीने जोरदार निदर्शने केली. ...

Chakka Jam movement photo lines | चक्का जाम आंदोलन फोटो ओळी

चक्का जाम आंदोलन फोटो ओळी

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी दुपारी देशव्यापी शेतकरी आंदोलनांतर्गत दाभोळकर कॉर्नर चौकात किसान संघर्ष समन्वय समितीने जोरदार निदर्शने केली. यात नामदेव गावडे, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, गिरीश फोंडे, रघुनाथ कांबळे, जयकुमार शिंदे यांनी सहभाग घेतला.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

०६०२२०२१-कोल-चक्काजाम ०२

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी दुपारी दाभोळकर कॉर्नर चौकात झालेल्या चक्का जाम आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये नेले. समन्वय समितीचे सतीशचंद्र कांबळे यांना उचलून नेताना आंदोलक व पोलिसांची झटापट झाली.

(छाया: आदित्य वेल्हाळ)

०६०२२०२१-कोल-चक्काजाम ०३

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी दुपारी दाभोळकर कॉर्नर चौकात झालेल्या चक्का जाम आंदोलनात सहभागी झालेल्या राजू शेट्टी यांनी आंदोलकासमवेत चौकातच ठिय्या मारला.

(छाया: आदित्य वेल्हाळ)

०६०२२०२१-कोल-चक्काजाम ०४

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी दुपारी दाभोळकर कॉर्नर चौकात झालेल्या चक्का जाम आंदोलनात सहभागी झालेले माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी रस्त्यावरून उचलून ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Chakka Jam movement photo lines