शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बिहार आणि अन्य राज्यांत मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचा कोल्हापुरात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 18:38 IST

Bjp, Bihar Assembly Election 2020, kolhapur संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार आणि अन्य राज्यांत भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप महानगरच्यावतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे बिहार आणि अन्य राज्यांत मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचा कोल्हापुरात आनंदोत्सवहलगीच्या ठेक्यावर नृत्य करीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद

कोल्हापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार आणि अन्य राज्यांत भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप महानगरच्यावतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील बिंदू चौकामध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास भाजप नेते, कार्यकर्ते जमा झाले. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो... नरेंद्र मोदी जैसा हो, भारतमाता की जय ! अशा घोषणा देत, हलगीच्या ठेक्यावर नृत्य करीत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. भाजप विरुद्ध सर्वजण असे वातावरण तयार केले जात असताना बिहारचा विजय महत्त्वाचा आहे. पोटनिवडणुकांमध्येही भाजपने बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे, याचे हे प्रतीक आहे.

यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, विजय अग्रवाल, चिटणीस प्रदीप उलपे, सुनील चव्हाण, दिग्विजय कालेकर, नगरसेवक विजय खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर