शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कोल्हापुरात बंगाली कॅटपासून दुर्मीळ सियामीन मांजरांचा कॅटवॉक, मांजरप्रेमींनी केली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 15:32 IST

कोल्हापूर : बंगाली टायगरसारखा दिसणाऱ्या बंगाली कॅटपासून पर्शियन तसेच विविध जातींच्या मांजरांना पाहायला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे भरलेल्या ...

कोल्हापूर : बंगाली टायगरसारखा दिसणाऱ्या बंगाली कॅटपासून पर्शियन तसेच विविध जातींच्या मांजरांना पाहायला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे भरलेल्या प्रदर्शनात मांजारप्रेमींनी रविवारी गर्दी केली. या प्रदर्शनात गुजरात, कर्नाटकातील विविध जातींच्या दीडशेहून अधिक रंगीबेरंगी मांजरी सहभागी झाल्या होत्या. १५ वर्षांखालील सुमारे ३५ हजार मुलांबरोबर ज्येष्ठांनीही या प्रदर्शनाचा मोफत लाभ घेतला.फिलाईन क्लब ऑफ इंडियातर्फे भरवण्यात आलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, तसेच अहमदाबाद, बेळगाव, बंगळुरू आणि हुबळी येथून आलेल्या मांजरप्रेमींनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या या कॅट शोमध्ये हुबेहूब बंगाली टायगरसारख्या दिसणाऱ्या बंगाली कॅटचे २५, बंगाली मेनकूनचे २५, पॅर्शियन मांजर, क्लासिक लाँग हेअर आणि शॉर्ट हेअर, एक्झाटिक हेअर अशा विविध जातींची लाखाे रुपये किमतीच्या मांजरी सहभागी झाल्या होत्या. दुर्मीळ मानलेल्या सायबरेयन आणि सियामीन कॅटचाही या प्रदर्शनात समावेश होता. इंडोनेशियाचे फॅडलीड फॉड, इंद्र लुबिस आणि साकिब पठाण हे परीक्षक होते.गावठी मनीमाऊलाही सन्मानया प्रदर्शनात गावठी म्हणून हिणवलेल्या भारतीय मांजरांनाही सहभागी करून घेतले होते. इंडी माऊ म्हणून त्यांना यापुढे संबोधित करण्यात येत असल्याची माहिती आयोजक दिगंबर खोत यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर