शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

आमदार जाधव यांच्याकडून पालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 19:54 IST

corona virus Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका घेण्याकरिता आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांचा निधी शुक्रवारी दिला. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार जाधव यांनी सूपूर्द केले.

ठळक मुद्देआमदार जाधव यांच्याकडून पालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका २३ लाखाचा निधी : राजीव गांधीं स्मृतिदिनाचे औचित्य

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका घेण्याकरिता आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांचा निधी शुक्रवारी दिला. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार जाधव यांनी सूपूर्द केले.यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.राज्य शासनाने खास बाब स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य करिता एक कोटी रूपये खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयासाठी (सीपीआर) वैद्यकिय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे, तर शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेला ३६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन आदी अद्ययावत सुविधा असलेली 'कार्डियाक' रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक असते. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अशा रूग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे कार्डियाक रुग्णवाहिका महानगरपालिकेकडे असावी, असा मानस आमदार जाधव यांनी व्यक्त केला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीMLAआमदारkolhapurकोल्हापूर