शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पुराच्या पाण्यात कार घातली.. मध्येच अडकल्यावर चालकाची भंबेरी उडाली -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:29 IST

तत्काळ महापालिका अग्निशमन विभागाचे पथक जाऊन कारसह चालकास सुखरूपपणे बाहेर काढले

कोल्हापूर : शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावरील ओढ्यावरील पुलावर पंचगंगा नदीचे आलेल्या पुराच्या पाण्यात गुरुवारी धाडसाने चालकाने कार घुसवली. पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर कार निम्मी पाण्यात बुडाली. कारमध्ये पाणी येऊ लागल्यानंतर चालकाची भंबेरी उडाली. तत्काळ महापालिका अग्निशमन विभागाचे पथक जाऊन कारसह चालकास सुखरूपपणे बाहेर काढले.दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने ओढे, नाले भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावरील ओढ्याच्या पुलावर पाणी आले आहे. यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. तरीही कोल्हापूरहून हणमंतवाडीकडे निघालेले अनिकेत पंडत यांनी गुरुवारी सकाळी कार पुराच्या पाण्यात घातली.

सुरुवातीला पाणी कमी होते. पण, पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर कार निम्मी बुडाली. चालक पंडत आपला बचाव करून घेण्यासाठी कारमधून बाहेर आले. ही घटना कळताच महापालिका अग्निशमन विभागाचे पथक बचावासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकास सुखरूपपणे बाहेर काढले.