शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

थरकाप! थांबलेल्या ट्रकवर कार वेगानं आदळली, महिला डॉक्टरसह मुलगी ठार; पती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 22:44 IST

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकवर इनोव्हा कार जोरात आदळल्याने संकेश्वरची महिला डॉक्टर, मुलगी जागीच ठार

संकेश्वर: 

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकवर इनोव्हा कार जोरात आदळल्याने संकेश्वरची महिला डॉक्टर, मुलगी जागीच ठार झाली तर डॉक्टर पती गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. श्वेता सचिन मुरगुडे (वय ४१) श्रेया सचिन मुरगुडे (वय ७,रा.संकेश्वर ) अशी मृतांची नावे आहेत. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे ( वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास हत्तरकीजवळील बेनकोळी गावानजीक हा अपघात झाला.   घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली  माहिती अशी : संकेश्वर येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सचिन मुरगुडे हे दुपारी  पत्नी श्वेता व  कन्या श्रेया यांच्यासह काही कामानिमित्त इनोवाकारने( क्र.के.ए.२३/एन ४२६१) बेळगावला गेले होते. दरम्यान,बेळगावहून संकेश्वरला येत असताना हत्तरकीनजीकच्या बेनकोळी गावाजवळ आल्यावर त्यांचा कारवरील ताबा सुटला.त्यामुळे कार रस्त्यालगत थांबलेल्या  मालवाहू कंटेनरवर  जोरात आदळली. त्यामुळे डॉ. श्वेता व श्रेया यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ सचिन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगावच्या के. एल.ई. इस्पितळात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.

संकेश्वर येथे मुरगुडे यांचे नेत्र रुग्णालय आहे. मृत श्वेता या नेत्ररोग तज्ज्ञ होत्या तर  श्रेया ही येथील खाजगी शाळेत तिसरी शिकत होती तर जखमी  डॉ.सचिन हे सीमाभागातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. गेल्या वर्षीच डॉ.सचीन यांचे वडील डॉ.शिवानंद यांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई व बहिण असा परिवार आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात