शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

gram panchayat election: सरपंचपदाच्या रिंगणात, अक्षता पडताच नववधूसह उतरला प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 17:17 IST

वरात निघण्या ऐवजी उतरले थेट प्रचारात

दिलीप चरणेनवे पारगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून गावोगावी प्रचाराची हलगी कडाडली आहे. प्रचाराचे नारळ फुटल्याने थंडी वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला राजकीय हवा मात्र गरम होऊ लागली आहे. अशातच हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव येथील सरपंच पदाचे उमेदवार असलेले सम्राट सर्जेराव गायकवाड यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच कारणही खास हाय..सरपंचपदाचे उमेदवार सम्राट सर्जेराव गायकवाड यांचा काल, शुक्रवारी लग्न सोहळा पार पडला. लग्न सोहळा पार पडताच मुंडावळ्यासहित हे नवदाम्पत्य प्रचारात उतरले. नवरा-नवरीची वरात निघण्या ऐवजी थेट प्रचारात उतरावे लागले या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.सम्राट हे जुने पारगावच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुक रिंगणात आहेत. त्यांचा किणी येथील तेजस डोईफोडे हिच्याशी काल शुक्रवारी (दि.९) विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. लग्न समारंभ पार पडल्या नंतर वधू-वर ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी गेले. अन् ग्रामदैवतांच्या दर्शनानंतर प्रचारासाठी थेट गावातील वार्ड गाठला. मतदार या घटनेमुळे अचंबित झाले. गावात सर्वत्र या घटनेची चर्चा रंगली होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकmarriageलग्न